Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ऑल इंडिया रेडियो चे  सर्व  43 चॅनल्स आपल्या मोबाईल वर हेडफोन शिवाय ऐका

आज पासून  *ऑल इंडिया रेडियो* चे  सर्व  43 चैनल्स (विविध भारती, FM गोल्ड इत्यादि) आपल्या मोबाईल वर हेडफोन शिवाय ऐकता येतील. त्याची लिंक खाली देत आहे ।।

येथे टच करा. 

Application Download करण्यासाठी पुढील लिंक ला टच करा.

All India Redio app for Android

Download App 



All India Redio app for IOS

Download App


प्रादेशिक बातम्या, कार्यक्रम, विविध भारती, FM Gold, मुंबई आकाशवाणी, पुणे आकाशवाणी, सह सर्व रेडिओ चॅनेल ऐकण्यासाठी वरील लिंकवरुन app डाउनलोड करा. 

।। एकदा ऐकाच - विशेष म्हणजे विविध भारती वर आज ही जुन्या गाण्यांचा गोडवा आनंद देतो - नव्या पिढीला (रेडिओ जॉकी वाल्या / धांगडधिंगा आवडणाऱ्या पिढीला ) हे रटाळ वाटेल,पण कानसेनांसाठी पर्वणीच 


Post a Comment

2 Comments

close