*कोरोना*
*बायकांचे नखरे*
1, घरात फेरफटका मारला तर ---- *आताच केरकचरा काढला होता सर्व मेहनतीवर पाणी.*
2, झोपलो तर ---- *सर्व बेडशीट खराब केली तुम्हाला बसण्याची शिस्त नाही.*
3 काही खायला मागितले तर.____ *आताच तर दिले होते*
4 घरी कामवाली बाईला आवाज दिला तर -- *काय हवे मला सांगा*
5 टिव्ही लावला तर -- *मला झोपू द्या*
6 बेडवरून उठले तर---- *कुठे चाललात*
7 नाही उठले तर--- *सकाळपासून एकाच ठिकाणी बसलात पाठ दुखत नाही का*
8 चहा मागीतला तर--- *किती चहा पीता*
9 बाटली कडे पाहिले तर --- *ज्यास्त शहाणे बनू नका*
10 घरातून बाहेर पाहिले तर ---- *काय पहाता निवांत झोपून रहा*
11 थोडा झोपून राहिले तर ---- *उठा चादर खराब झाली आहे ठिक करु द्या*
12 मुलांना काही बोलले --- *तुम्हाला काय त्रास होतोय*
13 नाही बोलले तर --- *डोक्यावर बसवून ठेवले आहेत*
14 इतका त्रास सहन करून शेजारी मित्राकडे जायचे बोलले तर--- *वेडे झालात काय*
15 कोणाला घरी बोलावले तर ---- *खबरदार कोणी माझ्या घरी आले नाही पाहिजे*
16 संपूर्ण दिवस मोबाईलवर घालवला तर--- *ऑफिसमध्ये पण दिवसभर हेच करता काय*
*या लाॅकडाऊन पासून वाचवा, अजून बरेच दिवस बाकी आहेत*😀😀😉


0 Comments