Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोना मुळे मिळालेले धडे

*करोना मुळे शिकलेले काही धडे:*
1.घरातून काम करण्या पेक्षा ऑफिसमध्येच आराम मिळतो.
2.जंकफूड न खाताही आपण व मुले आनंदाने राहू शकतो .

3. कुठेही औटिंग ट्रिप ला न जाताही सुट्टी घरी घालवू शकतो.
4. पुढारलेले देश व गरीब देश यात फारसा फरक नाही.
5.कुटुंबसंस्था भारतात अजूनही भक्कम आहे.
6.शाळा मुलांवर ओव्हरबर्डन करतात.
7.पैसे योग्य रीतीने खर्च केले तर मुबलक असतात.
8. पेट्रोलवर खर्च अनावश्यक होत असतो.
9. गरिबांपेक्षा श्रीमंत लोक लवकर हवालदिल होतात.

10. तुरुंगातील अनावश्यक कैदी सोडून देऊन खर्च कमी होऊ शकतो .

12.आपण दवाखाना कमी वेळेत व कमी खर्चात बांधू शकतो.

13.गरिबांसाठी कोट्यवधी रुपये लाल फिती शिवाय खर्च करू शकतो.

14. पार्लरला न जाता स्त्रिया जिवंत राहू शकतात.

15. वयस्कर लोक कुटूंबाला बांधून ठेवतात

16.हॉटेलिंग अनावश्यक आहे

17. सरकारी दवाखाने साथीच्यावेळी कामी येतात, खाजगी नाही

18.शहरी लोकांपेक्षा ग्रामीण लोक जास्त संवेदनशील असतात

19.जगात "अर्जंट व व्हेरी अर्जंट" काही असत नाही

20.पिझा, बर्गर,केक, पेस्ट्रीज, हे पदार्थ अनावश्यक व मूर्खपणाचे आहेत 

21. अनावश्यक खर्च टाळून मोठे सण आपण आनंदात साजरे करू शकतो

Post a Comment

0 Comments

close