Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोना काय कळेना

बाहेर कोरोना

घरात करमेना

1.5 Gb नेट पुरेना

आता काय करावे कळेना .

तुम्ही पण काहि करेना

मी काय करावे ते पण कळेना

नक्की कोरोना काय करतोय ते कळेना .

मार खाणार्‍यांना अापले दुखत अाहे हे कसे सांगावे ते पण कळेना .

मार न खाणार्‍यांना आपण घरात बसून राहवे कि बाहेर जावे हे पण कळेना .

आधी नाष्टा करावा का जेवन करावे ते हि कळेना .

झोपेतून उठलो आहे कि झोपायची तयारी चालली अाहे ते पण कळेना .

माझ्यामधील कवी जागा झाला आहे कि मेंदूवर परिणाम झाला अाहे ते हि कळेना .

Post a Comment

0 Comments

close