Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दि. २९ व ३० जुलै २०२०

दि. 29.07.20 व दि. 30.07.20

*मराठी*

⭕पान नंबर 16 चित्र बघ नाव सांग. नावाचे निरीक्षण कर.
⭕ आ आवाज ऐक. आ अक्षराला गोल कर.
⭕ आ अक्षर गिरव. वहीमध्ये आ अक्षर लिही.
⭕पान नंबर 16 चित्र बघ नाव सांग. नावाचे निरीक्षण कर.
⭕ ल आवाज ऐक. ल अक्षराला गोल कर.
⭕ ल अक्षर गिरव. वहीमध्ये ल अक्षर लिही.

*गणित*
⭕Page 15 व 16 वरील 8 व 9 हे अंक वस्तूच्या साहाय्याने दाखवणे.
⭕ पान नं 15 व 16 वर  चित्र काढा.  8 & 9 beads
⭕पान नं 15 व 16 वरील दिलेल्या संख्येएवढ्या चित्रांना गोल कर.
⭕अंक गिरव.
⭕चौकट वहीमध्ये एका 8 व 9 हे अंक पानभरुन काढ.

*इंग्रजी*

⭕my name p12
इंग्रजीमध्ये नावे विचारणे हे  संवाद  घेणे. (स्वत:चे नाव , आई, वडिल, बहिण, भाऊ, काका, काकी, शाळा, यांची नावे )
⭕ Fun time p13
पान नं. 13 वरील खेळ मुलांसोबत खेळून वरील नावे मुलांना इंग्रजीत विचारा.

*खेळू करु शिकू*
⭕ पान नं 14 व 15 चित्रांचे निरिक्षण करा. तशा पद्धतीच्या शरीरस्थितीचा अवलंब करा.
⭕ खेळताना, बसताना, चालताना, झोपताना, वाचन, अभ्यास करताना शरीरस्थिती कशी असावी यावर चर्चा करा. योग्य शरीरस्थितीचा अवलंब करण्याची सवय लावा.

Links

English

My name
P12
https://diksha.gov.in/dial/LETI95

Fun time
P13
https://diksha.gov.in/dial/LF3EAS

मराठी

https://bit.ly/31zk0Rw
आ आणि ल या अक्षरांची ओळख. Video पहा.

गणित

https://youtu.be/-npY06hdwJY

वरील video तीर 1 ते 5 प्रमाणे 8 व 9 च्या कृती घ्या.

Post a Comment

0 Comments

close