तुमचे फोटो , सही , कागदपत्रे यांची साईज कमी करण्यासाठी best application.
How to Resize Image?
फोटोची साईज कमी कशी करावी?
Step 1 - QReduce app Download करा.
Step 2 - open app and choose photo
Step 3 - आपल्याला हवी ती साईज निवडून Compress येथे टच करा.
Step 4 - अशाप्रकारे साईज कमी झालेला फोटो जतन करा. Save image
या application वरुन तुम्ही हव्या त्या साईज पर्यंत साईज कमी करु शकता. फक्त एका click वर जरुर डाउनलोड करा. Click Here
0 Comments