राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा NTS EXAM 2021-22
NTS Exam 2021-22 साठी अर्ज करण्यासाठी येथे टच करा. अंतिम मुदत विलंब शुल्कासह 13/12/2021
अ) पेपर -१ला :- बौध्दिक क्षमता चाचणी (MAT)
ही मानसशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित १०० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. (एकूण १०० गुण)
बौद्धिक क्षमता चाचणी MAT या पेपरची प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
0 Comments