Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दहावी, बारावीचा फॉर्म १७ भरण्यास २ नोव्हेंबरपासून सुरुवात... खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा खासगीरित्या देण्यार्‍या विद्यार्थ्यांसाठी २ नोव्हेंबरपासून नाव नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होत आहे. विद्यार्थ्यांना नोंदणी शुल्क भरून २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
Download circular Click Here
नोंदणी शुल्क + प्रक्रिया शुल्क
इ.10वी - 1000+100
इ.12वी - 500+100
अर्ज ऑफलाईन स्वीकारले जाणार नाहीत.

*शाळेमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी 50% उपस्थित राहण्याबाबत शासन निर्णय व मार्गदर्शक सूचना...*
*शासन निर्णय*👇

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दहावीसाठी http://form.mh-ssc.ac.in बारावीसाठी http://form.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून अर्ज भरायचे आहेत. ऑनलाईन अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत ०२०२५७०५२०७/२५७०५२०७/२५७०५२७१ या क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा, अशी माहिती राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे केली आहे. 
परिपत्रक Click Here

Post a Comment

0 Comments

close