पदवीधर व शिक्षक मतदार संघातील मुदत संपलेल्या 2 शिक्षक व 3 पदवीधर मतदारसंघात 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान झाले. या पदवीधर व शिक्षक मतदार संघातील निवडणूक निकाल मतमोजणी 27 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत काही पेटीत जास्त मतपत्रिका आढळल्याने मतमोजणी ठिकाणी गोंधळ
कोणत्या विभागात कोण जिंकले?
नाशिक शिक्षक मतदार संघ
प्रमुख उमेदवार -
किशोर दराडे (शिवसेना - शिंदेसेना)
ॲड. संदीप गुळवे (उद्धव सेना)
ॲड. महेंद्र भवसार (अजित पवार गट)
विवेक कोल्हे (अपक्ष)
विजयी - किशोर दराडे (शिवसेना - शिंदेसेना)
मुंबई शिक्षक मतदार संघ
प्रमुख उमेदवार -
ज. मो. अभ्यंकर
शिवनाथ दराडे
सुभाष मोरे
शिवाजी शेंडगे
विजयी - ज. मो. अभ्यंकर
मुंबई पदवीधर मतदार संघ
प्रमुख उमेदवार -
ॲड. अनिल परब
किरण शेलार
विजयी - ॲड. अनिल परब
कोकण पदवीधर मतदार संघ
प्रमुख उमेदवार -
निरंजन डावखरे
रमेश कीर
विजयी - निरंजन डावखरे



0 Comments