Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सरपंच आरक्षण ग्रामपंचायत निवडणूकीनंतर जाहीर होणार

सरपंच आरक्षण ग्रामपंचायत निवडणूकीनंतर जाहीर होणार
महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) नियम १९६४च्या अनुषंगाने दि ५ मार्च २०२० रोजी राज्यस्तरीय सरपंच आरक्षण बाबत राजपत्र प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने राज्यातील काही जिल्ह्यात निवडणूक पूर्व सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
अवश्य वाचा
तरी ज्या जिल्ह्यात सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम आयोजित करणे बाकी असल्यास सदर कार्यक्रम संदर्भिय राज्य निवडणूक आयोगाच्या माहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या घोषित निवडणूक कार्यक्रमाच्या मतदानानंतर म्हणजेच दिनांक १५.०१.२०२१ नंतर सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम राबविण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments

close