Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जबरदस्त जोक - नवरा बायको आणि सांताक्लाॅज

रमेश जवळ रात्री सांताक्लॉज आला व म्हणाला...
काही 'विश' माग !
रमेश - माझी बायको खुप भांडखोर आहे, मला दुसरी बायको मिळवून दे. 😍😋🥰
सांताक्लॉज ने रमेश ची यथेच्छ धुलाई केली.
थोड्या वेळाने त्याला कळाले की त्याची बायकोच 'सांताक्लॉज' बणून आली होती ! 😱😱😱

"सावधान रहा, सतर्क रहा" 😜🤪😝
🎅

Post a Comment

0 Comments

close