शिक्षण क्षेत्रातील नोबल समजला जाणारा , सुमारे सात कोटी रुपयांचा , जगातील सर्वश्रेष्ठ *ग्लोबल टीचर प्राइझ* आज 3 डिसेंबर 2020 रोजी आदरणीय *श्री रणजितसिंह डिसले* प्राथमिक शिक्षक सोलापूर यांना जाहीर ,
आपण या पुरस्काराने संपूर्ण जगात प्राथमिक शिक्षकांची मान अभिमानाने उंचावली आहे , आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. आपले मनःपूर्वक कोटी कोटी अभिनंदन
💐💐💐💐💐💐💐🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
हे ही वाचा
*रणजितसिंह डिसले गुरुजी यांच्याबद्दल जाणून घेवूया*
*रणजितसिंह डिसले गुरुजी यांचे खूप खूप अभिनंदन*
💐💐💐💐💐💐


2 Comments
Heartiest congratulations Shri Disale Sir.
ReplyDeleteYou made History with your supreme commitment, devotion, tenacity and innovations in the field of education.
We are proud of you.
💐🥇🇮🇳👋👋👋
Heartly congratulations.you are our proud.
ReplyDelete