Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जुन्या बटनापासून आकर्षक चित्रे व डिझाईन

हल्ली मानवाचे राहणीमान उंचावले आहे. त्यामुळे तो नियमित कपडे खरेदी करत असतो. कपडे थोडेसे खराब झाले की नवीन घेण्यावर भर असतो. मग अशा जुन्या कपड्यांपासून पायपुसणी, गोधडी तयार केली जाते. अशा कपड्यांच्या बटणापासून सुद्धा आकर्षक अशी चित्रे व डिझाईन तयार करता येतात. 

     बटणापासून बनवलेली आकर्षक चित्रे व डिझाईन चे काही नमूने

बटणापासून बनविलेले आकर्षक दागिने



Post a Comment

0 Comments

close