Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

एकट्याने हृदयविकाराचे रक्षण कसे करावे?

१.संध्याकाळचे ७.२५ वाजण्याची वेळ आणि आपण नोकरीवरुन कठोर परीश्रमानंतर सामान्यपणे घरी (अर्थातच) घरी परतत आहात.

२. आपण खरोखर थकलेले, भागलेले आहात.

३. आणि अशा वेळी अचानक आपल्याला आपल्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या ज्या आपल्या बाहूत आणि आपल्या जबड्यात जायला लागल्या असताना व आपण आपल्या घरा जवळच्या हॉस्पिटला पासून फक्त पाच कि.मी दूर अंतरावर आहात.

४. दुर्दैवाने आपण ते अंतर पार करण्यास सक्षम अहात की नाही हे  आपल्याला कळत नाही/ कल्पना नाही.

५. सदर बाबतीत आपणास सीपीआरमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे, परंतु ज्याने प्रशिक्षण दिले त्याने आपल्या स्वत: वर वेळ आल्यावर त्याचा उपयोग कसा करावा हे सांगितले नाही/ शिकवले नाही.

६. एकट्याने हृदयविकाराचे रक्षण कसे करावे? बहुतेक लोक जेव्हा मदतीशिवाय हृदयाचा वेदना सहन करतात तेव्हा, म्हणजे ज्याचे हृदय अयोग्यरित्या धडधडत असल्याने बरे वाटत नाही तसेच चेतना हरवण्यापूर्वीची फक्त १० सेकंद बाकी असतात.

७. अशा हृदयविकाराच्या व्यक्ती वारंवार आणि अत्यंत जोरदार खोकला काढून स्वत: ला मदत करू शकतात. प्रत्येक खोकल्यापूर्वी एक गहन श्वास घ्यावा आणि खोकला खोल आणि लांब काढावा, परिणामी छातीच्या आत खोलवर स्त्राव तयार होतो. मदत येईपर्यंत प्रत्येक श्वासात श्वास आणि खोकल्याची पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे  जोपर्यंत हृदयाची धडधड  पूर्ववत होत नाही तोपर्यंत असे करावे.

८. गहरी श्वास घेतल्याने फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन मिळतो आणि खोकल्याने हृदयाची हालचाल आणि हृदयाचे रक्ताभिसरण होते व सामान्य लय पुन्हा मिळविण्यात मदत होते. अशा प्रकारे खोकला हृदयविकारा पासून होणारी हानी कमी करण्यास मदत करतो

९. याबद्दल शक्य तितक्या इतर लोकांना हे समजावून सांगा.

१०. कार्डियोलॉजिस्ट सांगतात की ज्यांनी हा मेल प्राप्त केला आहे त्यां प्रत्येकाने हा मेसेज कमित कमी १० लोकाना पाठवला तर आपण हे वचन देऊ शकता की आम्ही कमीत कमी एक आयुष्य वाचवू.

११. विनोद पाठविण्याऐवजी, कृपया या मेसेजला/संदेशाला अग्रेषित करुन योगदान द्या जे व्यक्तीचे जीवन वाचवू शकते.

१२. जर हा संदेश तुम्हाला  आला असेल तर.. किंवा. एकापेक्षा जास्त व्यक्ती कडून आला तर.. कृपया त्रास वाटून घेऊ  नका... त्याऐवजी आपण आनंदी असले पाहिजे, की तुमच्या  बर्‍याच  मित्रांना तुमची काळजी वाटते आणि म्हणून त्यानी काळजी पोटी तो पाठविला आहे.
ताे संदेश हृदयविकाराचा झटका आल्यास तो कसा हाताळावा ह्याची आपल्याला आठवण करून देत राहील.
Share it with your colleagues

Tags
हृदय विकार, आरोग्य मंत्र, Health,

Post a Comment

0 Comments

close