इयत्ता १२वी पाठ्यपुस्तके व मूल्यमापन आराखडा शिक्षक प्रशिक्षण सर्व विषय व्हिडिओ
February 06, 2021
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले इयत्ता १२वी पाठ्यपुस्तके व मूल्यमापन आराखडा शिक्षक प्रशिक्षण
इयत्ता १२वी पाठ्यपुस्तक व मूल्यमापन आराखडा शिक्षक प्रशिक्षण ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यात घेण्यात आले होते. त्या सर्व विषयाचे व्हिडिओ आपणास येथे पाहण्यास मिळतील. सदर व्हिडिओ हे माध्यम निहाय जतन केलेले आहेत. आपण हे व्हिडिओ केव्हाही पाहू शकता.
इयत्ता 12वी च्या पाठ्यपुस्तक व मूल्यमापन आराखडा विषयीच्या प्रशिक्षणाचे विषयनिहाय व्हिडिओ पाहण्यासाठी संबंधित विषयासमोरील Click Here वर टच करा.
0 Comments