NMMS Exam 2025-26 ही परीक्षा पूर्वी 21 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येणार होती. आता ही परीक्षा 28 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येईल.
परीक्षेच्या तारखेतील बदलाबाबत चे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी परीक्षा यापूर्वी 21 डिसेंबर रोजी घेण्यात येणार होती. आता NMMS ही परीक्षा 28 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांना अवगत करण्यात यावे.
NMMS परीक्षेसाठी परीक्षार्थ्यास महत्त्वाच्या सूचना
NMMS Exam Question paper
NMMS परीक्षेचा सराव करण्यासाठी प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा.
NMMS Exam Model Question paper



0 Comments