इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली (IGNOU) B.ed प्रवेश परीक्षा 2025 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज 22 जानेवारी ते 21 फेब्रुवारी या कालावधीत भरता येतील.
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली (IGNOU) B.ed अभ्यासक्रम हा हिंदी किंवा इंग्रजी दोन्ही माध्यमातून घेता येतो. हा अभ्यासक्रम २ वर्षाचा आहे. काही कारणांमुळे परीक्षा देता न आल्यास हा अभ्यासक्रम जास्तीत जास्त ५ वर्षात पूर्ण करता येईल.
शिक्षक बदली 2025 विषयक सर्व माहिती Latest Update - Click Here.
Join Telegram - t.me/shaleyshikshan
इग्नू B.Ed. प्रवेश परीक्षा माहिती पत्रक 2025
IGNOU Bed ENTRANCE TEST 2025
PROSPECTUS 2025
ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी BEd प्रवेश पात्रता परीक्षेविषयीचे माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचा.
Join WhatsApp Group
इग्नू BEd अभ्यासक्रमाची उद्दिष्टे
- समकालीन भारतीय समाजात शिक्षणाच्या संदर्भात एक समज विकसित करणे.
- शिक्षणास सुलभ करण्याच्या संदर्भातील संदर्भ आणि सामाजिक-राजकीय वास्तविकतेच्या सर्वसमावेशक भूमिकेचे कौतुक करणे.
- वर्गात भाषेची विविधता आणि अध्यापन-शिक्षण प्रक्रियेतील भूमिकेबद्दल संवेदनशीलता निर्माण करणे.
- शालेय अभ्यासक्रमात अनुशासनात्मक ज्ञानाची कल्पना करण्याच्या दृष्टिकोनातून समज बदलणे.
- विद्यार्थी-शिक्षकांना शिकण्याचे अनुभव आयोजित करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्राप्त करण्यास सक्षम करणे.
- योग्य मूल्यांकन निवडण्यासाठी आणि वापरण्यासाठी विद्यार्थी-शिक्षकांमध्ये कार्यक्षमता विकसित करणे.
- अनुभवांचे आयोजन करणे आणि विद्यार्थी शिक्षकांची व्यावसायिक क्षमता मजबूत करणे.

इग्नू B.Ed. प्रवेश परीक्षा स्वरुप
- प्रवेश परीक्षा हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून देता येईल.
- परीक्षेतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरुपाचे असतील.
- परीक्षेसाठी २ तास इतका वेळ असेल.
- परीक्षा १०० गुणांची असून त्यामध्ये दोन भाग असतील.
Ignou bed general instructions for filling form - Click here
इग्नू B.Ed. प्रवेश परीक्षा पात्रता
- उमेदवार हा कला, वाणिज्य आणि विज्ञान मधील पदवी किंवा पदवीत्तर पदवी मध्ये किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असावा. अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान विषयातील पदवी असल्यास किमान 55% गुण आवश्यक आहेत.
- प्राथमिक शिक्षणातील कार्यरत प्रशिक्षित शिक्षक
- NCTE मान्यता प्राप्त शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केलेला असावा. DEd.
इग्नू B.Ed. प्रवेश परीक्षा शुल्क
- इग्नू B.ed प्रवेश परीक्षा नोंदणी शुल्क 600 रुपये असेल.
- उमेदवारांनी नोंदणीच्या वेळी परीक्षा शुल्क जमा करणे अनिवार्य आहे. शुल्क न भरल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
इग्नू B.Ed. प्रवेश परीक्षा अर्ज कसा करावा?
- इग्नू B.Ed. प्रवेश परीक्षेचा अर्ज करण्यासाठी पुढील लिंक ला टच करा.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक - Click Here
IGNOU Bed Entrance Exam Registration Link - Click Here
इग्नू B.Ed. प्रवेश परीक्षा तारीख
- इग्नू B.Ed. प्रवेश परीक्षा 16 मार्च 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
इग्नू B.Ed. प्रवेश परीक्षा हॉल तिकीट
- इग्नू B.Ed. प्रवेश परीक्षेसाठीचे हॉल तिकीट परीक्षेच्या दहा दिवस आधी इग्नू च्या अधिकृत साईटवरुन डाउनलोड करता येईल.
- IGNOU website - http://ignou.ac.in/
इग्नू B.Ed. प्रवेश परीक्षा निकाल
- इग्नू B.Ed. प्रवेश परीक्षेसाठीचे हॉल तिकीट परीक्षेच्या दहा दिवस आधी इग्नू च्या अधिकृत साईटवरुन डाउनलोड करता येईल.
- IGNOU website - http://ignou.ac.in/
- इग्नू B.Ed. प्रवेश परीक्षेसाठीचे हॉल तिकीट परीक्षेच्या दहा दिवस आधी इग्नू च्या अधिकृत साईटवरुन डाउनलोड करता येईल.
- IGNOU website - http://ignou.ac.in/
IGNOU B.Ed. Entrance Test 2025 Result - Click Here
इग्नू B.Ed. प्रवेश परीक्षा माहिती पत्रक 2025
IGNOU ENTRANCE TEST 2025
PROSPECTUS 2025
ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी BEd प्रवेश पात्रता परीक्षेविषयीचे माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचा.
0 Comments