कोरोना वर आधारित मॉडिफाईड मराठी कोरोना म्हणी - खूप हसा... प्रतिकारशक्ती वाढेल...
२) थांब लक्ष्मी, हातावर सॅनिटायजर देते.
३) इकडे बायको तिकडे पोलिस
४) गर्वाचे घर लॉकडाउन.
आणखी जोक वाचण्यासाठी येथे टच करा.
५) दुरूनच आता बोललेले बरे
6) नवरा वैतागला लॉकडाउनने, बायको वैतागली स्वयपाकाने
7) आधी पोटोबा आणि नंतर पण पोटोबा
8) माणसाची धाव किराणा दुकानापर्यंत.
आणखी जोक वाचण्यासाठी येथे टच करा.
9) अति शहाणा त्याला होईल कोरोना 😀
10) कोरोनाचं पोर, अख्ख्या गावाला घोर.
11) घरोघरी सॅनिटायझर😁
12) भित्यापाठी कोरोना राक्षस
आणखी जोक वाचण्यासाठी येथे टच करा.
13) घरोघरी सगळेच बरमुड्यावरी
14)सॅनिटायझर पाहून हात पसरावे
15) हातावर ग्लोज तोंडावर मास्क
16) हात धुणार त्यालाच खायला देणार
17) दुरूनच आता बोललेले बरे
18) एकाचा कोरोना आख्ख्या गावाला वानुळा
आणखी जोक वाचण्यासाठी येथे टच करा.
19) आपलेच सॅनिटायझर आपलेच हॅन्डवाॅश
🤣🤪😜😂😆🤩🤣
हसा,,,टेन्शन कमी होईल,,,प्रतिकारशक्ती वाढेल...



1 Comments
7 नंबर
ReplyDelete