कला उत्सव 2024 मूल्यमापनाचे निकष व गुणदान तक्तेे PDF मध्ये Download करा.
माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्या मधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत सन २०१५-१६ पासून कला उत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे.
कला उत्सव 2024 मूल्यमापनाचे निकष व गुणदान तक्तेे PDF Download
विविध कला व त्याच्या मूल्यांकनाचे निकष
प्रत्येक कलेसाठी १०० पैकी गुणदान केले जाणार आहे. त्यामुळे मूल्यांकन प्रपत्रे अवश्य पहा.
सर्वसामान्य सूचना
💥 Video 4 ते 6 मिनिटांचा असावा.
💥 वेशभूषा, रंगमंच सजावट या सादरीकरणशी सुसंगत असाव्यात.
💥 साथ - संगीतासाठी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांची मदत घेता येईल.
💥 व्यावसायिक संगीत अथवा चित्रपट गीतांचे ट्रॅक वापरता येणार नाहीत.
1.1) गायन - शास्त्रीय संगीत
1.2) गायन - लोकसंगीत
2 - वादन
सर्वसामान्य सूचना
💥 Video 4 ते 6 मिनिटांचा असावा.
💥 वेशभूषा, रंगमंच सजावट या सादरीकरणशी सुसंगत असाव्यात.
💥 साथ - संगीतासाठी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांची मदत घेता येईल.
💥 पारंपारिक लोकसंगीतात स्थानिक वाद्यांचा उपयोग करता येईल.
💥 इलेक्ट्रॉनिक वाद्य वापरता येणार नाहीत.
2.1) वादन - शास्त्रीय संगीत
2.2) वादन - पारंपारिक संगीत
3 - वैयक्तिक नृत्य
सर्वसामान्य सूचना
💥 Video 4 ते 6 मिनिटांचा असावा.
💥 नृत्य सादरीकरणात राज्य / स्थानिक, पारंपारिक, शास्त्रीय लोकनृत्य, समकालीन नृत्य यांचा समावेश राहील.
💥 नृत्य हे संगीत साथीसह किंवा ध्वनिमुद्रित संगीतावर सादर करता येईल.
💥 वेशभूषा, चेहऱ्याची रंगसजावट ही साधी प्रमाणबध्द व विषयाशी सुसंगत असावी.
3.1) शास्त्रीय नृत्य
3.2) पारंपारिक लोकनृत्य
4 - दृश्य कला
सर्वसामान्य सूचना
💥 राष्ट्रीय स्पर्धेसाठी स्पर्धकांना प्रत्यक्ष कलाकृती सादर करावी लागेल.
💥 कलाकृती सादर करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी दिला जाईल.
💥 राष्ट्रीय स्पर्धेसाठी परीक्षकांसमोर चर्चेसाठी उपस्थित राहावे लागेल.
💥 स्थानिक खेळणी तयार करताना खेळण्याचे मूळ रुप व कार्यात्मकता यावर भर असावा.
💥 खेळणी कृषी अवजारे व हत्यारे तसेच पंचतंत्र कथा, जातक कथा व लोककथा मध्ये नमूद नैतिक मूल्ये वाढविण्यास उपयुक्त असावी.
💥 मूळ खेळणी बनविताना वापरलेले साहित्य वापरता येईल. जर उपलब्ध नसेल तर पर्यावरण पूरक साहित्यांचा वापर करु शकतात.
4.1) द्विमितीय कला - चित्र
4.2) त्रिमितीय कला - शिल्प
4.3) स्थानिक खेळणी तयार करणे.
Tags
शैक्षणिक बातम्या,कला उत्सव,शैक्षणिक उपक्रम,मूल्यांकन प्रपत्र, नोंदणी, कला उत्सव, कला उत्सव नाव नोंदणी, कला उत्सव कला प्रकार, कला उत्सव गुणदान तक्ते, कला उत्सव मूल्यमापन निकष, कला उत्सव pdf, कला उत्सव PDF download,
kala utsav, kala utsav painting, kala utsav 2024-25, kala utsav meaning, kala utsav 2024 registration link, kala utsav 2024 25,kala utsav 2024, kala utsav drawing,
1 Comments
Hi
ReplyDelete