Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Income tax refund status. Check every financial year refund status

Check your income tax refund status of every financial year. प्रत्येक आर्थिक वर्षाचा इनकम टॅक्स रिफंड जाणून घ्या काही सेकंदात

आधार कार्ड पॅन कार्ड शी लिंक कसे करावे Step by Step Guide

काय आहे इनकम टॅक्स रिफंड जाणून घेवूया. 

प्रत्येक सरकारी नोकरदारासाठी इनकम टॅक्स हा विषय महत्त्वाचा असतो. आपल्या वेतनावर ॲडव्हान्स म्हणून इनकम टॅक्स कपात दर महिन्याला केली जाते. शेवटी इनकम टॅक्स फॉर्म भरताना जर कपात केलेल्या रकमेपेक्षा इनकम टॅक्स कमी लागत असेल तर ती ज्यादाची रक्कम इनकम डिपार्टमेंट कडून रिफंड स्वरुपात परत केली जाते. ती रक्कम किती हे आपणाला एका क्लिक वर समजणार आहे. त्यासाठी पुढील काही स्टेप करा. तुम्हांला तुमच्या इनकम टॅक्स रिफंड बाबत ची आर्थिक वर्षनिहाय सद्यस्थिती समजेल. 


Check your income tax refund status

आयकर परतावा सद्यस्थिती जाणून घेऊया. 



Step 1 Link 👇

Step 2 लिंक ओपन केल्यानंतर तुमचा पॅन तपशील प्रविष्ट करा.

Step 3 वर्ष निवडा - तुम्हाला ज्यासाठी परताव्याची स्थिती तपासायची आहे ते मूल्यांकन वर्ष निवडा.  2020-21 या आर्थिक वर्षाचे मूल्यांकन वर्ष 2021-22 असेल.

Step 4 कॅप्चा कोड एंटर करा आणि सबमिट वर क्लिक करा.

Step 5 तुम्हाला तुमच्या इनकम टॅक्स रिफंड बाबतची सद्यस्थितीची माहिती मिळेल. 


Post a Comment

0 Comments

close