दि. २१ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत राष्ट्रीय विज्ञान दिन National Science Day च्या निमित्ताने शाळांमध्ये स्तरनिहाय शैक्षणिक कार्यक्रम ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीने आयोजित केले जाणार आहेत.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त रांगोळी | निबंध | चित्रकला | वैज्ञानिक प्रतिकृती | पहा. - Click Here
राष्ट्रीय विज्ञान दिन National Science Day निमित्ताने दि. 25/26 फेब्रुवारी रोजी विज्ञानातील संकल्पना यावर आधारित वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा आयोजित करता येईल.
विज्ञानातील संकल्पना यावर आधारित वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा फोटो
Join WhatsApp Group
प्रश्नमंजुषा | थोर महापुरुषांच्या जीवनावर व दिनविशेष यावर आधारित प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी येथे टच करा. - Click Here
वैज्ञानिक रांगोळी PDF - Click Here
राष्ट्रीय विज्ञान दिन National Science Day च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे व्हिडिओ, फोटो इतर साहित्य फेसबुक , इंस्टग्राम, ट्विटर इ. समाज संपर्क माध्यमांवर #scienceday2025, #nationalscienceday2025 या हॅशटॅगचा वापर करून पोस्ट अपलोड करावी.
0 Comments