Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वाचन विकास कार्यक्रम प्रशिक्षण - 28 फेब्रुवारी

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आयोजित वाचन विकास कार्यक्रम अंतर्गत राज्यातील सर्व शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

वाचन विकास कार्यक्रम प्रशिक्षण शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता दुसरे सत्र आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या you tube चॅनेल वरुन प्रसारित केला जाणार आहे. 

28 फेब्रुवारी 2022 रोजीचा वाचन विकास कार्यक्रम ऑनलाईन प्रशिक्षण

सकाळी 10.00वाजता

See here scert live


Share with your friends

वाचन विकास कार्यक्रम प्रशिक्षण शुक्रवार दिनांक 25 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या you tube चॅनेल वरुन प्रसारित केला जाणार आहे. 

See live here



वाचन विकास कार्यक्रम प्रशिक्षण शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता दुसरे सत्र आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या you tube चॅनेल वरुन प्रसारित केला जाणार आहे. 

28 फेब्रुवारी 2022 रोजीचा वाचन विकास कार्यक्रम ऑनलाईन प्रशिक्षण

सकाळी 10.00वाजता

See here scert live


Share with your friends

Post a Comment

0 Comments

close