YCMOU BEd 2026-28 प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुण यादी (List Showing Points Claimed by the Candidates) जिल्हानिहाय प्रसिद्ध करण्यात आली आहे.
बी.एड. शिक्षणक्रमाच्या सन 2026-28 या तुकडीसाठी सर्व ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणाऱ्या प्रवेशेच्छूक उमेदवारांची जिल्हानिहाय सर्वसाधारण यादी ( List Showing points to the Claim) त्यांनी नोंदविलेल्या गुणांसह सोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच cut of list / merit list जिल्हानिहाय लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
ही यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.. प्रवेशार्थी उमेदवारांनी यादीत त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या गुणांची नोंद घ्यावी, हेच गुण पडताळणी करिता ग्राह्य धरण्यात येतील.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्वसाधारण यादीत ज्या अर्ज केलेल्या उमेदवारांची काही हरकत असेल त्यांनी ycmou च्या मेल वर दोन दिवसांत पाठवाव्यात. प्राप्त झालेली हरकत संबधित समितीपुढे सादर करून त्यावर निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर आलेल्या तक्रार अर्जाचा विचार केला जाणार नाही.
हरकत नोंदविण्यासाठी खालील ई मेल ला टच करा.
YCMOU BEd 2026-2028 General Mark List | Merit List | Selection List
YCMOU Bed 2026-28 साठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणेबाबत परिपत्रक
YCMOU BEd 2026-28 प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणी संदर्भात सूचना
Districtwise Document Verification List for Ycmou B.Ed 2026 - Click Here
Instruction for Document Verification कागदपत्रे पडताळणीसाठी सूचना - Click Here
Shedule for Document Verification कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक - Click Here
सेवांतर्गत बी.एड. (P80) शिक्षणक्रम २०२6-२8 प्रवेशासाठीची कागदपत्रे पडताळणीचे वेळापत्रक सोबत जोडल्याप्रमाणे आहे, याची सर्व उमेदवारांनी (प्रवेशेच्छुकांनी) नोंद घ्यावी. आपल्या जिल्ह्याच्या वेळापत्रकाप्रमाणे संबंधित उमेदवाराने कागदपत्रे पडताळणीसाठी विभागीय केंद्रावर मूळ कागदपत्रे व छायांकित (झेरॉक्स) संच तसेच बी. एड. माहितीपुस्तिकेतील '२, ३ व ४' परिशिष्टांसह उपस्थित राहावे. आपण संबंधित दिनांकास अनुपस्थित राहिल्यास आपल्याला कोणत्याही सबबीवर कागदपत्रे पडताळणीची पुन्हा संधी दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
YCMOU BEd 2026-28 प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या गुणवत्ता यादी व प्रवेशासंदर्भात सूचना
Instructions for Document Verification Round 1 - Document PDF Download
District wise Time-Table for Document Verification Round 1 - Click Here
Documents verification list Round 2 - Click Here
Instructions for Document Verification Round 2 - Document PDF Download
YCMOU BEd 2026-28 साठी अंतिम निवड यादी जाहीर.
YCMOU BEd साठी अंतिम निवड झालेल्या उमेदवरांची जिल्हानिहाय यादी - Click Here 👇






0 Comments