महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतिम निकाल शुक्रवार, 25 एप्रिल 2025 रोजी www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्याचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.
शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल 2025
5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादी 2025 (राज्य, जिल्हा,व तालुकास्तरीय याद्या) - Click Here
शिष्यवृत्ती परीक्षा 2025 अंतिम उत्तरसूची - Click Here
शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी घटकनिहाय online test, video, PDF, notes साठी पुढील वेबसाइटला भेट द्या.
निकाल कसा पहावा Video पहा.
शिष्यवृत्ती परीक्षा निकाल २ मिनिटांत करा डाउनलोड तो ही आपल्याच मोबाईलवर*
*PDF मध्ये कसा डाउनलोड करावा?*
*Print कशी काढावी*
*Legel size पेपर कसा घ्यावा?*
*कागद आडवा Horizontal कसा घ्यावा?*
👇
0 Comments