Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

STARS: MIEPA प्रकल्प | FIRKI App - BRC/CRC सक्षमीकरण प्रशिक्षण | Infosys Springboard App - मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण

STARS: MIEPA प्रकल्प - CRC/BRC सक्षमीकरण व मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शासकीय अनुदानित खाजगी. समाज कल्याण विभाग तसेच आदिवासी कल्याण विभागाच्या इयत्ता 1 ली ते 12 वी च्या शाळांमध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्ती व केंद्रातील दोन सदस्य व तालुका साधन व्यक्ती यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. 




राज्यातील शालेय स्तरावर अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि अपेक्षित परिणाम याचे बळकटीकरण करण्या संदर्भात जागतिक बँक अर्थसहाय्यित केंद्रशासन पुरस्कृत Strengthening Teaching Leaming And Results for Sates (STARS) या उपक्रमातील मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत दिनांक 1 जून 2022 ते 17 जून 2022 या कालावधीत निवड करण्यात आलेले नोडल अधिकारी आणि जिल्हा तालुकास्तरीय प्रशिक्षक यांचे राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (ToT) संपत्र झाले आहे. 

तथापि, सदर उपक्रमातंर्गत आपल्या जिल्हयातील स्थानिक स्वराज्यसंस्था, शासकीय, शासकीय अनुदानित खाजगी, समाज कल्याण विभाग तसेच आदिवासी कल्याण विभागाच्या इयत्ता 1ली ते 12 वी च्या शाळांमध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीचे Infosys Springboard App च्या माध्यमातून Online प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. तर तालुका साधन व्यक्ती व केंद्र स्तरीय सदस्य यांचे प्रशिक्षण FIRKI App च्या माध्यमातून Online प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. 


मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षणासाठी Infosys Springboard App Download करा. Click Here


CRC/BRC सक्षमीकरण प्रशिक्षणासाठी FIRKI App Download करा. - Click Here



मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षणाकरिता नावनोंदणी करण्यासाठी लिंक (Link) 

याकरीता आपल्या जिल्हयातर्गत उपरोक्त नमूद व्यवस्थापनाच्या शाळा/ विद्यालयामध्ये कार्यरत मुख्याध्यापक / प्राचार्य (प्रभारी किंवा तात्पुरता प्रभार असलेले वगळून) यांना पुढे दिलेल्या Google link वर दिनांक 20 नोव्हेंबर 2022 पर्यंत नावनोंदणी (Registration) करण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेशित करण्यात यावे.

प्रत्यक्ष ऑनलाईन प्रशिक्षणाचे वेळापत्रक आणि इतर तपशिल स्वतंत्ररित्या आपणास पाठविण्यात येईल.

मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षणाकरिता नावनोंदणी करण्यासाठी लिंक (Link) 

अंतिम दिनांक - 20 नोव्हेंबर 2022

https://forms.gle/zGndBeuU/mjASFbpF8


प्रभारी किवा तात्पुरता कार्यभार असलेल्या व्यक्तींनी सदर लिंक / माहिती भरू नये .

Post a Comment

0 Comments

close