Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Budget 2023-24 | see income tax changes | आयकर बदलाचा फायदा कोणाला? पहा.

Budget 2023-24 | see income tax changes निर्मला सीतारामन यांनी 2023-24 चे बजेट सादर केले. यामध्ये इनकम टॅक्स बाबत मध्यमवर्गीय यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

इनकम टॅक्स नवीन व जुन्या पद्धतीमध्ये काय बदल होईल. 

या वर्षी तुम्हांला किती इनकम टॅक्स बसेल? जाणून घेण्यासाठी येथे टच करा. 


जुनी/नवी? कोणती आयकर प्रणाली चांगली? प्रश्नोत्तरे पहा. 



इन्कमटॅक्स नवा की जुना? 



7.50 लाखांचे उत्पन्न आयकर करमुक्त, संभ्रम दूर



आयकर बदलाचा फायदा कोणाला? पहा. 


करपात्र उत्पन्न 7 लाख रु च्या आत असेल तर इनकम टॅक्स 0₹ असेल अशी घोषणा करण्यात आली आहे.


Income Tax Slabs 2023-24

0 ते 3 लाख वर-  0 % टॅक्स 

3 ते 6 लाख  - 5% टॅक्स 

6 ते 9 लाख - 10 % टॅक्स 

9 ते 12 लाख - 15 % टॅक्स 

12 ते 15 लाख - 20 % टॅक्स 

15 लाख च्या वर - 30 % टॅक्स


3 ते 6 लाख उत्पन्नावर 5 टक्के टॅक्स, तरीही 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त कसे❓त्यामागचं गणित नक्की काय❓

तीन ते सहा लाखांवर पाच टक्क्यांप्रमाणे १५ हजार, सहा ते सात लाख यावर १० टक्क्यांप्रमाणे १० हजार म्हणजे एकूण २५ हजार अशी कराची रक्कम होते. पण या २५ हजारांची तुम्हाला सवलत देण्यात आली आहे. म्हणजे जर तुमचे उत्पन्न सात लाखांच्या आत असेल, तरच या करातून तुम्हाला सवलत दिली जाईल. पण जर तुमचे उत्पन्न सात लाखांच्या वर म्हणजे सात लाख एक हजार रुपये जरी असेल तर तुम्हाला वरील २५ हजार रुपयांचा कर भरावाच लागणार आहे.


Budget 2023-24 चा अर्थ 


जसे पूर्वी 5 लाख रु करपात्र उत्पन्नासाठी 0 टॅक्स होता, म्हणजेच यात

2.5  ते 5 लाख रु- 12500₹ टॅक्स होता, ज्यास हा 12500रु  रिबीट मिळत असे व इनकम टॅक्स 0 व्हायचा..

(आता 3 लाख रु  ते 6 लाख रु)

3 लाख × 5% = 15000 रु

+

6 लाख - 7 लाख रु =  1 लाख रु  × 10% = 10,000 रु टॅक्स


7 लाख रु पर्यंत एकूण टॅक्स =  25,000 रु असेल व त्यास एकूण टॅक्स रिबीट 25000 रु असेल तेव्हाच इनकम टॅक्स 0 रु होईल..


तथापि जर करपात्र उत्पन्न ( सर्व वजावटी जाऊनही) 7 लाख रु च्या वर शिल्लक राहिल्यास 👇🏻

हा 25,000 रु टॅक्स रिबीट मिळणार नाही.

Link Aadhaar with Pan card

आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक कसे करावे? Online / Offline  वेगवेगळ्या पद्धती पहा.


किती उत्पन्नावर किती टॅक्स बसेल? पहा. 


उत्पन्न 7 लाख पर्यंत असल्यास 25,000 रु टॅक्स

उत्पन्न 8 लाख पर्यंत असल्यास 35,000 रु टॅक्स

उत्पन्न 9 लाख पर्यंत असल्यास 45,000 रु टॅक्स

उत्पन्न 10 लाख पर्यंत असल्यास 60,000 रु टॅक्स


आयकर बदलाचा फायदा कोणाला? पहा. 



Income Tax Refund Status

प्रत्येक आर्थिक वर्षाचा इनकम टॅक्स रिफंड जाणून घ्या काही सेकंदात 

Income tax Rules

इनकम टॅक्स चे सद्याचे नियम काय आहेत? जाणून घ्या.

Post a Comment

1 Comments

  1. नवीन करप्रणाली मध्ये Nps रक्कम वजावट होणार आहे की नाही संभ्रम दुर करावा.

    ReplyDelete

close