सहाय्यक प्राध्यापकांसाठी राज्य पात्रता चाचणी (SET Exam 2023) प्रवेशपत्रे उपलब्ध करण्यात आलेली आहेत. Download Set Exam 2023 admit card | सेट परीक्षा 2023 प्रवेशपत्र डाउनलोड करा.
विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) चतुर्थ वेतन आयोगानुसार महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील शिक्षकांसाठी सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त होण्यासाठी वेगवेगळ्या पात्रता परीक्षा घेत असते. अशा परीक्षा उत्तीर्ण झाल्यास ते उमेदवार सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त होण्यासाठी पात्र ठरतात. नवीन वेतनश्रेणीनुसार सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त होण्यास पात्र ठरलेल्या उमेदवारांची संख्या बरीच मोठी आहे, हे लक्षात घेता, यू.जी.सी. ने सहाय्यक प्राध्यापकांसाठी राज्य पात्रता चाचणी (SET) आयोजित करण्यासाठी राज्य सरकार किंवा राज्य एजन्सींना राज्य सरकार ने अधिकृत केले गेले आहे, त्यांना ही परीक्षा घेण्यास UGC द्वारा अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.
सहाय्यक प्राध्यापकांसाठी राज्य पात्रता चाचणी 2023 (SET EXAM 2023) ही 26 मार्च रोजी होणार आहे. या परीक्षेची प्रवेशपत्रे वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आलेली आहेत.
Set Exam admit card download link
Download Admit Card by Login - Click Here
Download Admit Card by Application Number - Click Here
Download Admit Card by Student Name - Click Here
0 Comments