Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Teachers Aadhar Validation Process | शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन कसे करावे❓ How to validate teachers aadhar? see Step by Step Guide

सन २०२२-२३ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये सर्व शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन करून घेणेबाबत शासन परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. Teachers Aadhar Validation Process. How to Validate teachers Aadhar on U-dise plus portal❓


Udise plus Student Portal

भारत सरकार शिक्षा मंत्रालय यांचेकडे राज्यातील सर्व शाळा, विद्यार्थी व शिक्षक यांची माहिती यु डायस प्लस सन २०२२-२३ मध्ये सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.

यु-डायस प्लस मध्ये राज्यातील सर्व शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन करण्याकरता शाळास्तरावर टॅब ओपन झालेली आहे. आपल्या मार्फत तालुक्यातील सर्व शाळांना आधार व्हॅलिडेशन करण्याकरिता शाळांमधील मुख्याध्यापक यांना कळविण्यात यावे. व्हॅलिडेशन करताना काही अडचणी येत असल्यास आधार कार्ड वर नोंदविलेले नावाप्रमाणे यु-डायस प्लसमध्ये नाव नोंदविण्यात यावे. सदरचे व्हॅलिडेशन दिनांक ३० एप्रिल २०२३ पर्यंत पूर्ण करण्याकरिता प्रणाली सुरू ठेवण्यात आलेली आहे.


UDISE  Main Profile and facilities - Click Here

UDISE Teacher Module link - Click Here

UDISE Student Module link - Click Here

UDISE Report Module link - Click Here


Udise portal वर शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन करणेबाबत शासन परिपत्रक Click Here


U-DISE Plus पोर्टलवर शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन कसे करावे? 

Step 1 - Udise Plus Portal वर जा. खालील दिलेल्या लिंकला टच करा. 

UDISE plus portal Link - Main Profile and facilities - Click Here

Step 2 

Teacher Module  निवडा.  Login Id, पासवर्ड व कॅपचा टाकून लॉगिन करा. 

UDISE Teacher Module link - Click Here


Step 3
Udise  teacher module पोर्टल वर शाळेचा UDISE code टाकून शाळा सर्च करा. 


Step 4
आपल्या शाळेचे overall status दिसेल. तसेच खालील बाजूस किती शिक्षकांची माहिती भरलेली आहे ते दिसेल. त्या संख्येवर टच करा. 

Step 5
शाळेतील सर्व शिक्षकांची नावे दिसतील. त्यासमोर त्यांचे आधार व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे ते दिसेल.  आधार व्हॅलिड असल्यास ग्रीन मार्क दिसेल. आधार इनव्हॅलिड असल्यास रेड मार्क दिसेल. 
 

Step 6 
Verify aadhar from UIDAI येथे टच केल्यावर आधार व्हॅलिडेशन एरर दिसून येईल. 


Step 7
आधार व्हॅलिडेशन समोरील General Profile येथे टच करुन सर्व माहिती पुन्हा भरा. आधारकार्ड वरील माहिती जसी आहे तशी भरुन सबमिट करा. माहिती अपडेट केल्यानंतर एक मिनिटाने आधार व्हॅलिड होईल. 



How to validate Teachers Aadhar on U-dise plus portal? See Video

शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन युडायस पोर्टलवर कसे करावे? व्हिडिओ पहा. 
Teacher's Aadhar Validation Process


UDISE+ 2022-23 माहिती भरण्यासाठी लिंक - Click Here

Udise plus 2022-23 मध्ये विद्यार्थी  माहिती भरणे बाबत  परिपत्रक - Click Here

U-dise plus 2022-23 PDF डाउनलोड करा. Click Here

Post a Comment

0 Comments

close