Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Saral Student Portal update | Student New Entry Tab Activated | standard 1st student new entry

Saral Student Portal update | Student New Entry Tab Activated शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी नवीन विद्यार्थी student portal वर नोंदविण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

Student New Entry Tab Activated 

Click Here to go student portal


Steps for new student entry

Step 1
Go to student portal and Login

Step 2 
Touch MENU Button and go to Excel. In Excel Option Download Download Personal. Path: Menu- excel-Downlaod personal  (when downloading allow notification) 

Step 3 
Open file and fill the student information

Step 4
Save this file in csv format

Step 5
Upload file on student portal. Path - menu-excel-upload personal

How to enter 1st standard student?

See Video




वयानुरूप दाखल झालेले विद्यार्थी Student Portal वर कसे ॲड करावेत? 


इयत्ता पहिली सोडून इतर इयत्तेत वयानुरूप दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती स्टुडन्ट पोर्टलवर ऍड करायची असल्यास बिइओ लॉगिन वरून तुम्हाला स्टुडन्ट न्यू एंट्री टॅब ऍक्टिव्हेट करून घ्यावी लागेल. बिईओ लेवल वरून स्टुडन्ट ऍक्टिव्हेट न्यू एंट्री टॅब सुरु केल्यानंतर तुमच्या शाळेतील सर्व वर्गासाठी नवीन विद्यार्थी ऍड करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध असेल. त्यासाठी दोन, तीन किंवा एक आठवड्याचा कालावधी बीईओ स्तरावरून निश्चित केलेला असतो, त्या कालावधीमध्ये तुम्हाला तो विद्यार्थी ॲड करावा लागेल. 

समजा  असे करून सुद्धा विद्यार्थी दाखल करण्यामध्ये एरर दाखवत असल्यास तो विद्यार्थी इतर कुठल्यातरी शाळेमध्ये दाखल आहे असा मेसेज तुम्हाला दाखवेल. त्यानुसार तेथील मुख्याध्यापकाशी संपर्क करून त्या विद्यार्थ्यांची त्या शाळेला रिक्वेस्ट पाठवावी आणि अप्रू करायला सांगावी. जर संबंधित शाळा ती रिक्वेस्ट अप्रूव्ह करत नसेल तर बीईओमार्फत त्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांचेशी संपर्क करून तो विद्यार्थी त्या शाळेमार्फत अप्रूव्ह करण्यास सांगितले जाईल. 

How to activate Student New Entry Tab
Student New entry 2023-24
Student portal update
Student portal
Standard 1st student new entry

Post a Comment

0 Comments

close