Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मराठी उतारे व त्यावरील प्रश्न | उतारा क्रमांक 1 - नवोदय उतारे | नवोदय मराठी उतारे | शिष्यवृत्ती परीक्षा उतारे | शिष्यवृत्ती परीक्षा मराठी उतारे

उतारा क्रमांक 1 - मराठी उतारा व त्यावरील प्रश्न | नवोदय उतारे | नवोदय मराठी उतारे | शिष्यवृत्ती परीक्षा उतारे | शिष्यवृत्ती परीक्षा मराठी उतारे


प्रवास हा मनोरंजक आणि शैक्षणिक दोन्ही प्रकारचा असतो. तो नेहमीच शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग मानला गेलेला आहे. युरोपमध्ये एखाद्या तरुणाने युरोपमधील खूप देशांमधून प्रवास केला असेल तरच तो पूर्णतः शिक्षित मानला जातो. प्राचीन भारतात देखील आपल्या ऋषींना प्रवासाचे मोठे मूल्य माहीत होते. त्यांनी सर्वांसाठी भारताच्या विविध भागात असलेल्या तीर्थस्थळांना भेटी देणे हे धार्मिक कर्तव्य बनवले. भारतामध्ये यामुळे एकत्वाची भावना वाढीस लागली. 1- जर एखाद्याला खरे शिक्षण हवे असेल तर....................महत्त्वाचे आहे. 

1 - अभ्यास करणे 

2 - काम करणे 

3 - प्रवास करणे 

4 - ध्यान करणे


2- खालीलपैकी कोणता शब्द मनोरंजक या शब्दाचा समानार्थी आहे? 

1 - शैक्षणिक 

2 - सनसनाटी 

3 - दमवणारे 

4 - दृश्यावलोकन


3- .................. भेटी देणे हे प्राचीन भारतामध्ये पवित्र मानले जाईल. 

1 - शिक्षणसंस्थेला 

2 - तीर्थस्थळाला 

3 - शहराला 

4 - व्यापाराला


4- लोकांनी जर .................. भरपूर केला तर त्याच्यामध्ये एकत्वाची भावना येते. 

1 - प्रवास 

2 - वादविवाद 

3 - खेळ 

4 - प्रश्न उत्तर प्रकार


5- ऋषी म्हणजे ................... माणूस होय. 

1 - विद्वान 

2 - चतुर 

3 - मुक्त 

4 - धूर्त


6- वरील उताऱ्यात कोणत्या खंडाचे नाव आले आहे. 

1 - आशिया 

2 - युरोप 

3 - प्राचीन भारत 

4 - प्रवास

उतारा क्रमांक 2 व त्यावरील प्रश्न सोडवा. 

7- पुरातन या अर्थाचा कोणता शब्द वरील उताऱ्यामध्ये आलेला आहे. 

1 - धार्मिक 

2 - तीर्थस्थळ 

3 - मनोरंजक 

4 - प्राचीननवोदय उतारे
नवोदय मराठी उतारे
नवोदय उतारे pdf मराठी 
नवोदय उतारे PDF मराठी डाउनलोड
navoday utare
navoday utare pdf marathi
navoday utare pdf marathi download
navoday utare pdf download


शिष्यवृत्ती परीक्षा उतारा वाचन
उतारा व त्यावर आधारित प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षा
शिष्यवृत्ती परीक्षा उतारा व त्यावर आधारित प्रश्न
उतारा व त्यावरील प्रश्न pdf
मराठी उतारा वाचन pdf
मराठी उतारे व प्रश्न

Post a Comment

0 Comments

close