वीर बाल दिवस | veer bal divas | वीर बाल दिवस यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे छायाचित्र शासकीय मुद्रणालयाकडून प्राप्त करुन घेणे बाबत | 26 डिसेंबर रोजी वीर बाल दिवस साजरा करणेबाबत शासन परिपत्रक
December 05, 2023
वीर बाल दिवस यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे छायाचित्र शासकीय मुद्रणालयाकडून प्राप्त करुन घेणे बाबत शासन आदेश
सन २०२३ मध्ये विहित केलेल्या जयंतीच्या परिपत्रकान्वये मंगळवार, दिनांक २६ डिसेंबर, २०२३ रोजी वीर बाल दिवस यांची जयंती साजरी करण्याचे ठरविलेले आहे. सदर जयंती साजरी करण्याकरीता त्यांचे छायाचित्र संबंधित जिल्हा शासकीय मुद्रणालयाकडून प्राप्त करुन घेण्याबाबत आपल्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालयांना कळविण्यात यावे, ही विनंती. (र. रा. पेटकर) अवर सचिव
वीर बाल दिवस साजरा करण्यासाठी घ्यावयाचे उपक्रम - Click Here
दहावे शिखगुरू श्री. गोविंदसिंह यांचे बलिदानीपुत्र श्री जोरावरसिंह व श्री. फतेसिंह यांचे ९ वर्ष आणि ६ वर्ष वयाचे असताना शिख संप्रदायाचा सन्मान, अस्मिता हेतू आणि रक्षणार्थ २५ डिसेंबर १७०५ रोजी या दोन वीरपुत्रांनी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या गौरवार्थ २६ डिसेंबर हा दिवस वीर बालदिवस म्हणून साजरा करावा असे भारत सरकारने निर्देशित केले आहे.
0 Comments