Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Elementary Drawing Exam Result 2024-25 | एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा निकाल 2024-25 - www.dge.msbae.in

Elementary Drawing Grade Exam Result 2024-25 | एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा निकाल 2024-25 | शासकीय रेखाकला परीक्षा निकाल | एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड 2024-25 निकाल अपडेट www.dge.msbae.in


एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 2024-25 निकाल परिपत्रक 


You have to wait 15 seconds.

Generating Download Link...



शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेबाबत संपूर्ण माहिती पहा. - Click Here


निकाल अपडेट साठी Join WhatsApp Group - 

एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड 2024-25 निकाल तारीख जाहीर शासन परिपत्रक पहा. - Click Here



शासकीय रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा 2024-25 चा निकाल दिनांक 13.01.2025 रोजी दुपारी 01.00वाजता ऑनलाईन पध्दतीने प्रसिध्द करण्यात येणार आहे. निकाल पत्रकाची दुय्यम प्रत पोस्टाद्वारे पाठविण्यात येत आहे. 


एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 2024-25 चा निकाल पाहण्यासाठी लिंक 👇


एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड 2024-25 चा निकाल कसा पहावा? 


Elementary Drawing Grade Exam 2024-25 Merit list PDF - Click Here


1) सर्वप्रथम वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 
2)त्यानंतर लॉगीन आयडी व पासवर्ड टाका. 
3) नंतर  लॉगीन यावर क्लिक करावे.
4) ऑनलाईन पध्दतीने निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसून येईल.
5) सहभागी शाळांना निकाल त्यांच्या लॉगीन वरुन तीन वेळा डाउनलोड करता येईल. 
6) तसेच केंद्रांना निकाल तीन वेळा डाउनलोड करता येईल. 
 
7) निकाल पडताळणी - ऑनलाईन पध्दतीने केंद्र प्रमुखांच्या लॉगइनवरुन अर्ज करता येईल. दिनांक 31.01.2025पर्यंत (प्रत्येकी रु.60/- प्रमाणे पडताळणी शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे.) 

8) प्रमाणपत्र दुरुस्ती - ऑनलाईन नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या नावामध्ये त्रुटी असल्यास त्रुटींच्या दुरुस्तीकरिता ऑनलाईन पध्दतीने केंद्र प्रमुखांच्या लॉगइनवरुन दिनांक 31.01.2025पर्यंत अर्ज करता येईल. (प्रमाणपत्र दुरुस्ती करिता प्रति विद्यार्थी (महाराष्ट्र) रु.१००/- व (महाराष्ट्राबाहेरील) रु.२००/- प्रमाणे दुरुस्ती शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरणे.)


सकाळ चित्रकला स्पर्धा 2025 होणार 2 फेब्रुवारी 2025 रोजी या स्पर्धेविषयी ची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे टच करा.


Elementary and Intermediate Drawing Exam 2023-24 Question Paper


Elementary drawing exam result 2023-24
www.doa.maharashtra gov.in/ result
https //dge.doamh.in result
Elementary drawing exam result link
Elementary drawing exam result link 2023-2024





शासकीय रेखाकला परीक्षा (इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा 2024-25 चा निकाल दिनांक 10.01.2025 रोजी दुपारी 1.00वाजता ऑनलाईन पध्दतीने प्रसिध्द करण्यात येणार आहे. निकाल पत्रकाची दुय्यम प्रत पोस्टाद्वारे पाठविण्यात येत आहे. 

इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 2024-25 चा निकाल पाहण्यासाठी लिंक 👇



Post a Comment

0 Comments

close