Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Important announcement in union budget 2024-25 | केंद्रीय बजेट 2024-25 मधील महत्त्वाच्या घोषणा

केंद्रीय बजेट 2024-25 मधील महत्त्वाच्या घोषणा

Important announcement in union budget 2024-25


▪️येत्या पाच वर्षांच्या काळात देशात आणखी दोन कोटी घरांचे बांधकाम करणार

▪️देशातील 40 हजार साधे रेल्वे डबे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेच्या धर्तीवर विकसित करून वंदे भारतला जोडणार

▪️कॅन्सर रोखण्यासाठी 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींचे लसीकरण करणार. 

▪️PM Kisan योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत

▪️देशातील तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे सरकारचे उद्दीष्ट 

▪️सौरऊर्जेच्या माध्यमातून 300 युनिट वीज मोफत देणार

▪️स्वावलंबनाला गती देण्यासाठी एक नवीन योजना सुरू करणार

▪️आयुष्मान भारत योजनेंतर्गत आरोग्य कवच अंगणवाडी सेविकांनाही लागू

Post a Comment

0 Comments

close