महावाचन चळवळ अंतर्गत एकूण विद्यार्थी संख्या व सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या बाबतची माहिती Google link भरुन पाठविण्याबाबत कळविण्यात आले आहे. महावाचन उत्सव Google Link | महावाचन चळवळ Google Link
महावाचन उत्सव थीम / विषय - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपैलू / घटनेतून मिळालेली प्रेरणा
महावाचन चळवळ उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व शाळांमध्ये "महावाचन उत्सव" हा उपक्रम घेण्यात आलेला आहे. सदर उपक्रमांतर्गत विषय / थिम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपैलू / घटनेतून मिळालेली प्रेरणा ही होती. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणत्याही घटनेतून मिळालेली सर्वात मोठी प्रेरणा किंवा त्यांच्या जीवनातील कोणतेही तीन पैलू व त्यामधून मिळालेली शिकवण यांचा समावेश करण्याबाबतची थिम सर्व जिल्हा व महानगरपालिकांमध्ये राबविण्याबाबत संदर्भीय पत्र क्र. ३ अन्वये अवगत करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने सदर थिम आपल्या जिल्ह्यात राबविताना आपल्या जिल्ह्यातील एकूण शाळा संख्या, एकूण विद्यार्थी संख्या आणि सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या याचा तपशिल या कार्यालयास उलट टपाली कळविण्यात यावा. तसेच या सोबत https://forms.gle/Na7J4UFsYqhmSh9b6 Google link देण्यात येत आहे. यात अचूक माहिती भरुन दि. ०८/०२/२०२४ पर्यंत पाठविण्यात यावी.
महावाचन उत्सव Google Link भरणे बाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here
महावाचन उत्सव Google Link
Share with your friends



0 Comments