‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानातील ‘या’ तीन उपक्रमांची गिनिज बुकात झाली नोंद
1) अभियान कालावधीत १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतली ‘वाचन सवय प्रतिज्ञा’
2) २४ तासांच्या कालावधीत ११ लाख विद्यार्थ्यांनी शिक्षणविषयक हस्तलिखित अभिप्राय केले अपलोड.
3) वाचनाचे महत्त्व सांगणारा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा युट्युबवरील व्हिडीओ एकाच वेळी एक लाख ८९ हजार विद्यार्थी आणि पालकांनी बघितला. See Video 👇
या तीनही उपक्रमांची दखल घेऊन ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद घेतल्याची माहिती 'गिनीज बुक' चे प्रवीण पटेल यांनी जाहीर करून संबंधित प्रमाणपत्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपुर्द केली.



0 Comments