निपुण महाराष्ट्र ॲप डाउनलोड लिंक | शिक्षक व पालकांनी निपुण महाराष्ट्र ॲप कसे वापरावे | NIPUN Maharashtra App Download link | How to use Nipun Maharashtra app for teacher's, parent's
सध्या निपुण महाराष्ट्र ॲप मध्ये पालकांचे मोबाईल नंबर अपडेट करणे सुरु आहे.
निपुण महाराष्ट्र ॲप मध्ये पालकांचे मोबाईल क्रमांक अपडेट करणे.
1) निपुण महाराष्ट्र ॲप डाउनलोड करा.
2) पुढे / Continue येथे टच करा.
3) मुख्याध्यापक/ शिक्षक / पालक/ विद्यार्थी यापैकी शिक्षक हा पर्याय निवडा.
4) शिक्षकाचा शालार्थ ला रजिस्टर असलेला मोबाईल क्रमांक टाका. OTP येईल तो सबमिट करा.
5) शाळा व इयत्ता निवडून पालकांचे मोबाईल नंबर जतन करा.
निपुण महाराष्ट्र ॲप डाउनलोड लिंक - Click Here
NIPUN Maharashtra App Download link - Click Here
निपुण महाराष्ट्र ॲप मध्ये विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन आणि संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया याबाबतच्या नोंदी करावयाच्या आहेत.
0 Comments