राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानासाठी 150 पैकी गुणदान करण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्याला माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या मूल्यमापनाचे निकष माहिती असणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री 'माझी शाळा, सुंदर शाळा' हे अभियान ४५ दिवसांमध्ये राबविण्यात येणार. या अभियानातील विविध उपक्रमांसाठी १५० गुण असतील
कालावधी - मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान 05 ऑगस्ट ते 04 सप्टेंबर 2024 पर्यंतच्या कालावधीत असेल.
"माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान मूल्यांकन निकष PDF -
माझी शाळा सुंदर शाळा अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात येईल.
अ) पायाभूत सुविधा - ३३ गुण
ब) शासन ध्येय धोरण अंमलबजावणी - ७४ गुण
क) शैक्षणिक संपादणूक - ४३ गुण
अ, ब, क घटकातील सविस्तर निकष PDF डाउनलोड करा.
0 Comments