Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करणेबाबत शासन परिपत्रक

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे क्रांतीकारी विचार राज्यातील जनतेला, विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमधून प्रसारित करून देशभक्तीचे जागरण करण्यासाठी राज्यभर विविध उपक्रम आयोजित करण्याबाबत.


नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे क्रांतीकारी विचार शाळा व कॉलेजमधून प्रसारित करून राज्यभर विविध उपक्रम आयोजित करण्याकरिता शासन पत्र 7 जानेवारी अन्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याप्रमाणे विविध उपक्रम आयोजित करण्यात यावेत. 


दिनांक 24 डिसेंबर 2025 च्या पत्राव्दारे शासनाने सदर माहिती मागविलेली असून सदर माहिती सादर करण्यात यावी व त्याअनुषंगान नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे क्रांतीकारी विचार शाळा व कॉलेजमधून प्रसारित करुन राज्यभर विविध उपक्रम आयोजित करण्याकरिता नियमोचित कार्यवाही करण्यात यावी.



नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे क्रांतीकारी विचार राज्यातील जनतेला, विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमधून प्रसारित करून देशभक्तीचे जागरण करण्यासाठी राज्यभर विविध उपक्रम आयोजित करण्याबाबत परिपत्रक 9 जानेवारी 2026


नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जयंतीनिमित्त अहवाल सादर करणेबाबत 24 डिसेंबर 2025

Post a Comment

0 Comments

close