Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हिंद दी चादर उपक्रमाचे फोटो व व्हिडिओ अपलोड लिंक | "Hind-di-chadar activities link

हिंद दी चादर उपक्रम "Hind-di-chadar activities" श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर उपक्रमाचा अहवाल ( फोटो व व्हिडिओ ) दिलेल्या लिंक वर अपलोड करावयाचे आहेत. 


शाळा / महाविद्यालयांमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांची माहिती ( photo / video ) खालील लिंकवर अपडेट करावी. 

हिंद दी चादर उपक्रमाचे फोटो व व्हिडिओ अपलोड लिंक | "Hind-di-chadar activities link

https://gurutegbahadurshahidi.com


Direct Link

हिंद दी चादर उपक्रमाचे फोटो व व्हिडिओ अपलोड लिंक | "Hind-di-chadar activities link

https://gurutegbahadurshahidi.com/event-activity-registration


👉वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर Program Activities वर क्लिक करावे.

➡️ त्यानंतर उघडणाऱ्या पेजवर Report Update/अहवाल अपडेट वर क्लिक करावे.


📝 यानंतर कार्यक्रम अ‍ॅक्टिव्हिटी सबमिशन फॉर्म ओपन होईल.

✅ त्या फॉर्ममध्ये आवश्यक सर्व माहिती अचूक भरावी.


🏡 Village Name / गाव (तांडा) - नाव या ठिकाणी फक्त गाव/तांड्याचे नाव नमूद करावे.

⚠️ त्या ठिकाणी तालुका/जिल्ह्याचे नाव टाकू नये.


📸 तसेच कार्यक्रमाचे फोटो व 🎥 छोटासा व्हिडीओ अपलोड करून फॉर्म Submit करावा.


🎬 यासंदर्भात अधिक मार्गदर्शनासाठी खालील व्हिडीओ पहावा



हिंद दी चादर उपक्रम "Hind-di-chadar activities" इ. 1ली ते 8वी


हिंद द चादर उपक्रम इ. 1ली ते 4थी

सोमवार दि.16/०२/२०२६
गोष्टी सांगणे - एकता, मैत्री, प्रेम यांवरील लघुकथा व संतांच्या गोष्टी. श्री गुरु तेग बहादूर

मंगळवार दि.17/०२/२०२६
चित्रकला उपक्रम 'आपण सारे एक आहोत' या विषयावर चित्रकला व रंगभरण.

बुधवार दि. १८/०२/२०२६
देशभक्तीपर गीते - साधी व प्रेरणादायी गीते शिकवणे. गायन करणे

शुक्रवार दि.२०/०२/२०२६
चांगल्या सवयींची शपथ - स्वच्छता, आदर व प्रेमभाव जपण्याची शपथ.

शनिवार दि. २१/०२/२०२६
श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या जीवनावरील चित्रफित दाखविणे



हिंद दी चादर उपक्रम इ. 5वी ते 8वी

सोमवार दि.16/०२/२०२६
निबंध स्पर्धा – भारतीय संस्कृती व सर्वधर्म समभाव विषय.

मंगळवार दि.17/०२/२०२६
वक्तृत्व स्पर्धा – महान व्यक्तींच्या विचारांवर आधारित भाषण / श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या مم

बुधवार दि.18/०२/२०२६
भित्तीपत्रक निर्मिती - राष्ट्रीय एकात्मता व सांस्कृतिक विविधता.

शुक्रवार दि.20/०२/२०२६
लघुनाट्य / एकांकिका - एकतेचा संदेश देणारे सादरीकरण.

शनिवार दि.21/०२/२०२६
श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या जीवनावरील चित्रफित दाखविणे

सोमवार दि.23/०२/२०२६
सामाजिक उपक्रम - वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, गरजू विद्यार्थ्यांना मदत.

मंगळवार दि.26/०२/२०२६
प्रश्नमंजुषा स्पर्धा गुरु तेग बहादूर साहेब यांच्या वरील प्रश्न

बुधवार दि.25/०२/२०२६
चित्रकला / पोस्टर स्पर्धा सर्व धर्म समभाव

गुरुवार दि.24/०२/२०२६
समूहचर्चा – 'एकतेत शक्ती' या विषयावर चर्चा.


हिंद दी चादर उपक्रम फोटो व Video अपलोड लिंक

Hind-di-chadar activities photo / video upload link





Hind-di-Chadar Helpline 

"Hind-di-Chadar" - Shri Guru Teg Bahadur Sahib Ji 350th Shaheedi Samagam

निमंत्रक : 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिब जी ३५० वीं शहीदी समागम राज्यस्तरीय समिती | समस्त सिख - सिकलिगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी समाज, वाल्मिकी, उदासीन संप्रदाय, भगत नामदेव – वारकरी संप्रदाय महाराष्ट्र राज्य


Helpline No: 9822022547

Email: hinddichadar350@gmail.com

Post a Comment

0 Comments

close