Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ प्रारुप मतदार यादी PDF | विभागनिहाय मतदार यादीत नाव शोधणे

पदवीधर / शिक्षक विधानपरिषद मतदारसंघ निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे पाहणे आवश्यक आहे. 





सन 2025-26 मध्ये  अमरावती व पुणे शिक्षक मतदार संघात निवडणूक होत आहे. तर नागपूर, पुणे व औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात निवडणूक होत आहे. सदर मतदार यादीत दर निवडणुकीवेळी नव्याने नाव नोंदणी करणे आवश्यक असते. ज्यांनी या वर्षी नाव नोंदणी केली आहे त्यांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही ते खात्री करुन घ्यावे. सदर मतदार संघातील मतदार याद्या Part Wise डाउनलोड करता येतील. 


पदवीधर व शिक्षक मतदारसंघ 2025-26

प्रारुप मतदार यादी PDF Download Link



पदवीधर व शिक्षक मतदारसंघ अंतिम मतदार यादी PDF




पदवीधर मतदार यादीत नाव कसे शोधावे?

खाली दिलेल्या संबंधित मतदार संघापुढील Click Here वर टच करा. त्यानंतर तुम्हांला हव्या त्या Assembly पर्यायावर क्लिक करुन तुमचा मतदारसंघ निवडा.  त्यानंतर जिल्ह्याचं नाव, तुमचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव आणि शेवटी captcha टाकून Search पर्यायवर क्लिक केल्यावर तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही, ते दिसेल.


पुणे पदवीधर मतदार यादीत नाव शोधणे
Pune padvidhar matdar yadi 2025-26

औरंगाबाद शिक्षक/ पदवीधर मतदार यादीत नाव शोधणे
Aurangabad padvidhar matdar yadi 2025-26

नागपूर पदवीधर / शिक्षक मतदार यादीत नाव शोधणे
Nagpur padvidhar matdar yadi 2025-26

अमरावती शिक्षक/पदवीधर मतदार यादीत नाव शोधणे
Amaravati padvidhar matdar yadi 2025-26

नाशिक शिक्षक/पदवीधर मतदार यादीत नाव शोधणे
Nashik padvidhar matdar yadi 2024-25

मुंबई पदवीधर मतदार यादीत नाव शोधणे
Mumbai padvidhar matdar yadi 2024-25

कोकण पदवीधर / शिक्षक मतदार यादीत नाव शोधणे
Kokan padvidhar matdar yadi 2025-26

निवडणूक कोणकोणत्या मतदार संघातील होईल? 
👇
अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत, मतदान तारीख, मतमोजणी दिनांक संपूर्ण निवडणूक कार्यक्रम पाहण्यासाठी क्लिक करा 
👇

हे ही वाचा.




Tags
पदवीधर मतदार संघ, विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ, विधानपरिषद पदवीधर मतदार संघ, पदवीधर मतदार नाव नोंदणी, पदवीधर मतदारसंघाच्या मतदार याद्या, पदवीधर मतदार संघ यादी महाराष्ट्र 2026, पदवीधर मतदार यादी पुणे, पदवीधर मतदार यादी औरंगाबाद, पदवीधर मतदार यादी नागपूर, अमरावती शिक्षक मतदार यादी, पुणे शिक्षक मतदार यादी,
If you like this then comment your opinion for encouraging us.

पदवीधर मतदार नोंदणी अर्ज online
padvidhar matdar sangh online registration
padvidhar matdar nondani
padvidhar matdar nondani online
graduate voter registration online maharashtra

कोकण पदवीधर मतदार यादी
konkan graduates constituency voter list
padvidhar matdar yadi

Post a Comment

1 Comments

  1. very use full information
    best wishes from https://www.e-disha.com/2020/11/is-your-whats-app-secure.html

    ReplyDelete

close