Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांची सेवाजेष्ठता 14.11.2017 चे परिपत्रक

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांची *सेवाजेष्ठता यादी* (Seniority List) शासन परिपत्रक दि.१४.११.२०१७ चे परिपत्रक डाउनलोड करा.
Click here for pdf



Post a Comment

9 Comments

  1. 14nov. च्या परिपत्रकामुळे Msc.Bed.शिक्षकांना कदापी मुख्याध्यापक पदी नियुक्ती मिळणार नाही. त्याचेवर मोठा अन्याय होतो आहे.

    ReplyDelete
  2. सेवांतर्गत शिक्षण पूर्ण करणे गुन्हा आहे का मुख्याध्यापक पदासाठी ची शैक्षणिक व व व्यावसायिक पात्रता जर असेल तर तुमचा विरोध का

    ReplyDelete
  3. सेवांतर्गत शिक्षण पूर्ण करणे गुन्हा आहे का मुख्याध्यापक पदासाठी ची शैक्षणिक व व व्यावसायिक पात्रता जर असेल तर तुमचा विरोध का

    ReplyDelete
  4. शिक्षण हे घेत राहिले pahije

    ReplyDelete
  5. अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असतो हे लक्षात घ्या. अन्यथा लोकशाही वरील विश्वास कमी होईल. सेवेतील नियुक्ती दिनांक ही महत्त्वाची आहे आणि पदोन्नती साठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता महत्त्वाचमहत्त्वाची आहे.

    ReplyDelete
  6. हे सर्व शिक्षण विभागातच का
    एखादा सेवक पदवीधर असेल तर त्याला कलेक्टर किंवा वरीष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य करा
    सर्व नियम धाब्यावर बांधून

    ReplyDelete
  7. २९/१०/२०१८ चा supreme court result B.Ed.च्या बाजूने आहे

    ReplyDelete

close