प्रसुती विषयक लाभ अधिनियम १९६१
Click here
प्रसुती रजा शासन निर्णय ०८ मार्च २०१०
Click Here
बालसंगोपन रजा शासन निर्णय 23.07.2018
बालसंगोपनाची रजा सरसकट सरकारी सेवेत असणाऱ्या मातांप्रमाणे पिता झालेल्या पुरुष कर्मचाऱ्यांनाही देण्याऐवजी ज्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे, अथवा ज्यांची पत्नी अंथरुणाला खिळून आहे अशाच पुरुष कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
सरकारी अधिकारी-कर्मचारी याची असाध्य आजाराने कायमस्वरूपी अंथरूणास खिळलेली पत्नी अथवा ज्या अधिकारी-कर्मचारी यांना पत्नी नाही किंवा तिचे निधन झाले आहे, असे कर्मचारी वगळता इतर कोणत्याही सरकारी-अधिकारी पुरुष कर्मचाऱ्यांना राज्यात बालसंगोपनाची रजा नाही.
केंद्र सरकारमध्ये पुरूष कर्मचाऱ्यांना नवजात बाळाच्या आणि मातेच्या पालनपोषणासाठी १५ दिवसांची रजा मिळते. राज्यातील पुरुष कर्मचाऱ्यांना मात्र ही रजा मिळत नाही.
3 Comments
सर.किरकोळ रजेचा जी.आर असेल तर पाठवा
ReplyDeleteकुटुंब नियोजन शास्त्रक्रिया राजा पुरुषांसाठी
ReplyDeleteअतिशय चांगली माहिती व स्पष्ट
ReplyDelete