Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पवित्र पोर्टल पसंतीक्रम कसा द्यावा?

सूचना

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
१) पवित्र प्रणाली अंतर्गत पद भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या सूचना उमेदवारांनी Applicant Role निवडल्यानंतर येणाऱ्या Page ला Instructions For Applicant वर उपलब्ध करून दिलेल्या आहेत . सदर सूचनांचे उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचन करावे.
२) उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी मार्गदर्शक Video https://youtu.be/nHRp6QEDcg4 या लिंक वर उपलब्ध करून दिला आहे .
३) उशिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल मार्फत उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा दि. २२/०५/२०१९ पासून सुरु करण्यात आलेली आहे. प्राधान्यक्रम भरण्याचा अंतीम दि. ३१/०५/२०१९ राहील.

शिक्षक भरती जाहिरात  pdf पवित्र पोर्टल - Click Here


Use phone pay for cash back up to Rs 1000

Use PhonePe for instant bank transfers & more! Get a scratch card up to ₹1000 on your first money transfer on #PhonePe. Use my link - https://phon.pe/ru_adit5iaal



🖕🖕🖕

शालेय शिक्षण Telegram Channel जॉईन करा. 



शालेय शिक्षण समूह आता Kutumb App वर आला आहे. 
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन करा 👇👇


लॉगिन करण्या पूर्वी सर्व सुचना अभ्यासाव्या

पसन्दि क्रम कसा भरायचा आहें य़ा संदर्भात vdo
पोर्टल वर असेल .
त्याचा पूर्ण अभ्यास करूनच लॉगिन करावे .
@shishkbharati

👇👇👇👇👇👇

*लॉगिन*
अप्लीकन्ट लॉगिन
केल्यावर दोन नवीन tab दिसतील
*रेफरन्स* 7tab
*रिपोर्ट* 2tab
रेफरन्स मध्ये 7ऑप्शन आहेत
1) *जनरेट रेफरन्स*-
आपल्या शैक्षणिक पात्रता व इतर अटी नुसार पात्र
संस्था ऑप्शन दिसतील
त्याची ऐक्सेल शीट
व pdf डाऊनलोड करून घेणे व अभ्यास करुन कच्चे
रेफरन्स क्रम पेपर वर देऊन घेणे
2) *असाईन रेफरन्स*
वरील ऑप्शन दिसतील
त्यां संस्थेला आपण दिलेला रेफरन्स क्रम चौकटीत देणे .
जे ऑप्शन नको असतील ब्लँक सोडणे
3) *कन्फर्म रेफरन्स*
आपण असाइन केलेले ऑप्शन क्रमवार दिसूलागतील
त्यांना कन्फर्म करणे
4) *अँड रेफरन्स*
वरील रेफरन्स मध्ये आणखी संस्था अँड करावयाचे असल्यास
अँड रेफरन्स वर क्लिक केल्यावर
वरील सिलेक्ट करुन शिल्लक राहिलेले ऑप्शन शो होतील
त्यातील आणखी ऑप्शन आपण अँड करू शकतो
5) *डीलीट ऑप्शन*
कन्फर्म केलेले ऑप्शन डीलीट करण्याची सुविधा य़ा tab द्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहें .

6) *चेंज रेफरन्स नंबर*
आपण दिलेला रेफरन्स नंबर चेंज करावयाचे असल्यास य़ा tab मध्ये करू शकतो
उदा .7नंबर चा ऑप्शन 2नंबर ला हवे असेल तर तसे नंबर फील केल्यास
रेफरन्स क्रमांक चेंज करता येईल

7) *रेफरन्स लॉक*
- हीं लास्ट आणि महत्वाची स्टेप
*एकदा लॉक जाले की* *कोणत्याही परिस्थितीत*
*पुन्हा*
*एडिट करता येणार नाही* .
लॉक केल्यावर
*रजिस्टड मोबाइल नंबर वरं otp येईल*
आणि मग otp फील केल्यावर
*रेफरन्स लॉक होतील*
👇
*रिपोर्ट tab*
मध्ये
जिल्हा निहाय संस्था
जाहिरात सर्च करून पाहता येतील

2)दिलेले *रेफरन्स क्रमवार* दिसतील
त्याची
pdf
मिळेल

लक्षात ठेवा
*रेफरन्स क्रम खूप महत्वाचा आहें* .
*पहिल्या रेफरन्स ला निवड जाली तर पुढील रेफरन्स*
*डीलीट*
*आणि एकदा zaleli नियुक्ती बदलता येणार नाही*

इतर संवर्ग जनरल साठी
रेफरन्स देऊ शकतील

या चॅनला जॉईन होण्यासाठी लिंक👉

https://t.me/joinchat/AAAAAEzzCopr5Ou1Yfz-xA

Post a Comment

1 Comments

close