Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोना लाॅकडाऊन इफेक्ट - नवरा कोणत्या चिमण्यांना पाणी घालतोय पहा

*बायको* : कुठे निघालात ?

*नवरा* : गच्चीत , चिमण्यांना पाणी ठेवायला .. किती कडक उन  आहे.. !

*बायको* : गपचुप या खाली ,
तुमच्या सगळ्या चिमण्या कोरोना मुळे घरातच बसल्या आहेत...
😂😂😂 🤪🤪

Post a Comment

0 Comments

close