Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षकांसाठी हक्काचे व्यासपीठ* *फेसबूक वरील लोकप्रिय समूह ...

*शिक्षकांसाठी हक्काचे व्यासपीठ* 
*फेसबूक वरील लोकप्रिय समूह ...*
*शिक्षक बदली विषयक बातम्या, शंका, समाधान*

*येथे टच करा.*

https://www.facebook.com/groups/854222064638490/


*शैक्षणिक उपक्रम, शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक व्हिडिओ,  आरोग्य, शिक्षक व  विद्यार्थी यांच्या कला, त्यांनी लिहिलेले साहित्य, शैक्षणिक अद्ययावत बातम्या.*

*62,000+* सदस्य 
*अवश्य जॉईन व्हा.*

📰📊📚🖥️📱🎤🌏💉🩺

*Educational News शैक्षणिक बातम्या*

       हा समूह शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी सहाय्यक व प्रेरक म्हणून कार्य करत आहे. प्रत्येक शिक्षक शिक्षणक्षेत्रातील घडामोडींबाबत अद्ययावत राहावा, त्याने नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, स्वतःचे आरोग्य उत्तम राखत आपल्या कलागुणांना वाव द्यावा, आपण राबवत असलेल्या उपक्रमांना प्रसिध्दी मिळावी, म्हणून हा समूह कार्यरत राहील.
       आपल्याकडील पोस्ट या समूहावर अवश्य पाठवा. तुम्ही अपडेट रहा, इतरांना अपडेट ठेवा. 
       आपल्या मित्रांना या समूहात जाॅईन होण्यासाठी अवश्य Invite करा.

या समूहात....

📰 १) #शैक्षणिक बातम्या
🖥️ २) #तंञज्ञान विषयक
🩺३) #आरोग्य विषयक 
📺 ४) #Current issue सध्याच्या विषयासंबंधी पोस्ट ( शंका / समाधान )
📚 ५) #साहित्यसंपदा ( शिक्षक व विद्यार्थी रचित कविता, कथा, लेख, प्रसंगवर्णन..) टिकात्मक असू नये.
🎤 ६) #कलागुण ( शिक्षक व विद्यार्थी यांचे गायन, वादन, वक्तृत्व, चित्र, कार्यानुभव वस्तू...)
🌏 ७) #उपक्रमशीलशिक्षण ( शैक्षणिक अध्यापन करताना राबविलेले विविध उपक्रम, शैक्षणिक साहित्य...) 
📈 ८) #Financial_आर्थिक सहाय्यता ( गुंतवणूक बाबत व आर्थिक मार्गदर्शन )

या व्यतिरिक्त पोस्ट स्विकारल्या जाणार नाहीत.

*Join Facebook Group Follow this link*

*https://m.facebook.com/groups/854222064638490/*

Post a Comment

0 Comments

close