Image / Document scan करण्यासाठी best application डाउनलोड करा.
विविध परीक्षांचे फॉर्म भरत असताना आपल्याला फोटो / कागदपत्रे स्कॅन करावी लागतात. ही कागदपत्रे / फोटो स्पष्ट दिसावेत तसेच चारही बाजूंनी व्यवस्थित दिसावेत यासाठी खालील ॲप्लिकेशन डाउनलोड करुन वापरा.
Oken Scanner ॲप कसे वापरावे?
Step 1 - Install Oken scanner App
Step 2 - Scan Documents / photo
Step 3 - Apply Effect
Step 4 - Save as PDF or Image.
0 Comments