Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हास्यकल्लोळ - शाळा अशा सुरु होतील..!

केंद्र सरकार- शाळा सुरू करायचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा.

राज्य सरकार- शाळा सुरू करायचा निर्णय जिल्हाधिकार्यांनी घ्यावा.

जिल्हाधिकारी- शाळा सुरु करायचा निर्णय तहसीलदारांनी घ्यावा.

तहसीलदार- शाळा सुरु करायचा निर्णय तलाठ्यांनी घ्यावा.

तलाठी- शाळा सुरु करायचा निर्णय सरपंचांनी घ्यावा.

सरपंच- शाळा सुरु करायचा निर्णय मुख्याध्यापकांनी घ्यावा.

मुख्याध्यापक- शाळा सुरु करायचा शिक्षकांनी घ्यावा.

शिक्षक- पालकांनी मुलांना शाळेत पाठवायच का नाही ह्याचा निर्णय घ्यावा.

पालक- व्हय र पोरा जातो का शाळेत. 

पोरगं- *शाळेचा रस्ता ईसरलोय आता.🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤣 पोरग म्हणतंय मोबाईल देत असाल तरच जातो लोकेशन लावून😀😀😀*



पोटभरून हसवणारे मजेदार जोक्स👇

Post a Comment

0 Comments

close