Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रजासत्ताक दिन भाषणे PDF | प्रजासत्ताक दिनानिमित्त सृष्टी धस ( इ.2री ) हिने केलेले दमदार भाषण

प्रजासत्ताक दिनानिमित्त सृष्टी आदित्य धस (इ.2री) हिने सादर केले दमदार भाषण...  
जि. प. शाळा लांजा नं. 5 ता. लांजा जि. रत्नागिरी. 

💥 *26 जानेवारी*
🎯 *प्रजासत्ताक दिन निमित्त दमदार भाषण* https://youtu.be/4XmaNJclqvk

📌 *सृष्टी आदित्य धस*
      *जि. प. शाळा लांजा नं. 5*                      
      *इ.2री*

*https://youtu.be/4XmaNJclqvk


📱📱📱🖥️🖥️🖥️

26 जानेवारी 2025 रोजी भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत. त्यानिमित्त सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा....

भाषणातील लास्ट पॅराग्राफ 

आपल्या देशातील एकात्मता व शांतता अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने संविधानाने दिलेल्या नियमाप्रमाणे वागले पाहिजे. आपला देश आणखी सुजलाम, सुफलाम व प्रगत होण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी प्रयत्न केले पाहिजेत. परस्पर हेवेदावे विसरुन, सर्वांनी एकत्र काम केल्यास आपला भारत नक्कीच एक नंबरवर येईल. 
चला करुया
संविधानाचा आदर
ज्याने दिला आपल्याला
जगण्या - शिकण्याचा अधिकार
जय हिंद! जय भारत!! 

प्रजासत्ताक दिन भाषण संग्रह PDF 1 - Click Here

प्रजासत्ताक दिन भाषण संग्रह PDF 2 - Click Here

Watch Also

सृष्टी धस हिने म. गांधी यांच्या जयंती निमित्त केलेले भाषण १

https://youtu.be/dhmHOoqtwN8


सृष्टी धस हिने म. गांधी यांच्या जयंती निमित्त केलेले भाषण २
https://youtu.be/LDDWsCka63w


टाकाऊ पासून टिकाऊ असे सृृृृृष्टी धस हिने तयार केलेले पेन्सिल स्टॅण्ड ( पाटीवरील पेन्सिल साठी) 

https://youtu.be/TrdN9Cm1W2w


म. गांधी यांच्या जयंती निमित्त इंग्रजी भाषण 1
https://youtu.be/mQ7FZEvTD2A


म. गांधी यांच्या जयंती निमित्त इंग्रजी भाषण 2
https://youtu.be/qtoUpMfcrZA

Post a Comment

0 Comments

close