Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

इ.१ली ऑनलाईन टेस्ट, विषय - गणित, घटक - Units and Tens - 1

इ.१ली  ऑनलाईन  टेस्ट,  विषय  - गणित, घटक - दशक व एकक Units and Tens. यावर आधारित ऑनलाईन सराव चाचणी... एकूण गुण 20


सदर टेस्ट ही ऑनलाइन स्वरुपात असून टेस्ट सोडविल्यानंतर रिझल्ट लगेच उपलब्ध करुन दिला जाईल. टेस्ट सोडविल्यानंतर फक्त View Score वर टच करा. तुमचा रिझल्ट दिसेल. रिझल्ट पाहिल्यानंतर तुमचा कोणता प्रश्न चुकला आहे, कोणता प्रश्न बरोबर आहे, हे सुद्धा पाहता येईल. 
        ही टेस्ट इ.१ली गणित या विषयातील दशक व एकक ओळखणे यावर आधारित असेल. सदर टेस्टमध्ये पुढील प्रश्नांचा समावेश आहे. 

दिलेल्या संख्येतील दशक व एकक ओळखणे. 
दशक व एकक वरुन संख्या ओळखणे. 

कशी सोडवाल टेस्ट?

        प्रथम तुमचे नाव, शाळेचे नाव व जिल्ह्याचे नाव टाका.  त्यानंतर next वर टच करा. पुढील सर्व प्रश्न येतील. दिलेले सर्व प्रश्न सोडवा. टेस्ट एकूण 20 गुणांची असून त्यामध्ये 20 प्रश्न आहेत. सर्व प्रश्न सोडविल्यानंतर Submit या बटणावर टच करा. तुमची टेस्ट सोडवून पुर्ण होईल. (सर्व प्रश्न सोडविणे बंधनकारक आहे, त्याशिवाय टेस्ट submit होणार नाही.) नंतर View score वर टच करुन निकाल पाहू शकता.

टेस्ट सोडवा. Loading... 

If doesn't loading Click Here




 🎯🎯🎯📱📱📱📱🎯🎯🎯



या टेस्ट आपल्या केंद्राच्या तसेच इतर शैक्षणिक ग्रुपवर शेअर करा. Touch on following icon of Facebook and whatsApp. 

Post a Comment

0 Comments

close