जिल्हांतर्गत बदल्या कशा होतील ❓संपूर्ण प्रक्रियेची माहिती पहा.
१) जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे.
२) प्रशिक्षण - बदली संदर्भात शिक्षक व अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण
३) शाळानिहाय रिक्त जागा घोषित करणे.
४) शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे.
५) शिक्षकांकडून बदलीसाठी पसंतीक्रम भरुन घेणे.
जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय 18 जून 2024 चा शासन निर्णय पहा. - Click Here
आंतरजिल्हा बदली 23 मे 2023 चा शासन निर्णय पहा. Click Here
६) प्रत्यक्ष बदली प्रक्रिया
टप्पा क्र १ - समानीकरणातून अतिरिक्त शिक्षक ठरविणे
टप्पा क्र २ - विशेष संवर्ग शिक्षक भाग १ बदल्या
टप्पा क्र ३ - विशेष संवर्ग शिक्षक भाग २ बदल्या
टप्पा क्र ४ - बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या
टप्पा क्र ५ - बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्या
टप्पा क्र ६ - विस्थापित शिक्षकांसाठी शेवटचा टप्पा
७) कार्यमुक्तीचे आदेश.
0 Comments